Site icon Manvadhikar Abhivyakti News

ठाण्यातील कोपरी परिसरात गाड्या जाळण्याचा पुन्हा प्रयत्न, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू… । —– रिपोर्ट – बीनू वर्गिस

ठाणे (मुम्बई) – ठाण्यातील कोपरी परिसरात गाड्या जाळण्याचा पुन्हा प्रयत्न.रात्री 2 वाजताचा प्रकार , दोन दुचाकी जागीच जळून खाक,तर एक चार चाकी स्कॉर्फीयो ची तोड फोड . ठाण्यातील कोपरी परिसरातील सिद्धार्थ नगर pwd येथील प्रकार.
घटना स्थळी स्थानिक नागरिक आग विजवताना.अज्ञात्यांच्या विरोधात कोपरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू…

Exit mobile version