Site icon Manvadhikar Abhivyakti News

महाराष्ट्र – मुबंई ब्रेकिंग न्यूज –

रिपोर्ट – डॉ. बीनू वर्गिस

1 – महाराष्ट्र स्वास्थ्य मंत्री दीपक सावंत ने मंत्रीपद से इस्तीफा दिया। वहीं शिव सेना के सर्वजनिक (उपक्रम) बांघकाम मंत्री एकनाथ शिदें को स्वास्थ मंत्री का अतिरिक्त प्रभार ।

2 – मंत्रालयात पुन्हा एकदा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न।

3 – सातारा :- भीषण अपघातात सहाय्यक पोलिस निरीक्षक ठार , बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा पोलिस ठाण्यात शिंदे हे सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून होते कार्यरत।

4 – भुसावळ ब्रेकिंग:-
1)कोम्बिंग ऑपरेशन मधे भुसावळ पोलिसांना सापडले कुख्यात गुन्हेगार..
2) भुसावळ पोलिसांतर्फे शहरात अचानक होटल,लॉजेस ची तपासणी काहीनवर गुन्हे दाखल..
3) विना परवानगी कॉमेडी शॉर्ट मूवी बनवींनारानवर गुन्हा दाखल.. चित्रीकरनात एयरगन चा वापर केल्याने नागरिकात कहीवेळ गोंधळ..

Exit mobile version