Site icon Manvadhikar Abhivyakti News

2 अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरून त्यांचेजवळील अग्निशास्त्रातून शिव सेना नेते सचिन सावंत यांच्या छातीवर गोळी मारून जीवे ठार मारले. —- रिपोर्ट – बीनू वर्गिस

मुंबई दि. 22/4/2018 रोजी 20.06 वा चे सुमारास फिर्यादी श्री. ओंकार सचिन सावंत वय 20 वर्षे रा. ठी. रूम नं. 227 , गणेश कृपा चाळ, दुर्गा नगर, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व मुंबई यांचे वडील श्री. सचिन सावंत वय 50 वर्षे हे त्यांचे मित्र नामे प्रगनाथ वर्मा यांच्या बरोबर मो/सायकल वरून घरी जात असताना साईबाबा मंदिर समोर, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व मुंबई या ठिकाणी 2 अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरून त्यांचेजवळील अग्निशास्त्रातून श्री सचिन सावंत यांच्या छातीवर गोळी मारून जीवे ठार मारले, कुरार ठाण्यामध्ये गुन्हा दाखल गु.र.क्र. 249/18 कलम 302, 34 भा. दं. वि. सह 3, 25, 27 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद केला गेला आहेे.

Exit mobile version