25 C
Mumbai
Wednesday, November 29, 2023

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

बोरी चारठाणा बामणी पोलीस ठाणा हद्दीत पण मटका जुगाराचे थैमान ———- प्रदीप कोकडवार

जिंतूर शहरात मटका व्यवसाईकांनी थैमान घातल्या मूळे विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड यांच्या आदेशाने काल जिंतुरात धडक कारवाई करून सुरेश लाला या मटकाकींग ला अटक केले खरे पण माहिती घेतली असता जिंतूर पोलीस हद्दीतील आडगाव येलदरी आदी भागात लाला चे एजंट आजही खुले आम मटका धंदा करीत असून बोरी चारठाणा बामणी अम्बरवाडी कवडा आदी सर्व मोठ्या गावात बिनबोभाट कल्याण मटका जुगार राजरोस पणे चालू आहे
जिंतूर शहरातील कारवाई न तालुक्यातील बोरी चारठाणा बामनित विशेष काही परिणाम झाला नाही या हद्दीत पण धडक कार्यवाही करून मटके बहाद्दर च्या मुसक्या आवळण्याची गरज आहे या अवैध व्यवसाया मूळे अनेक कुटुंब उध्वस्त होत असून महिला सोबत घरातील भांडणाचे प्रमाण वाढत आहे।
🅰🅰🅰🅰🅰🅰
*अजित न्यूज हेडलाईन्स*
बातमी जाहिरात सम्पर्क
9404863777
8625058181
🅰🅰🅰🅰🅰🅰

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here