26 C
Mumbai
Saturday, March 25, 2023

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

Watch “देखिये LIVE VIDEO मुम्बई के मुलुण्ड स्टेशन पर कैसे हुई हत्या – रिपोर्ट – बीनू वर्गिस” on YouTube

मुंबईमध्ये मुलुंड रेल्वे स्थानकात किरकोळ कारणावरून एक इसमाला अज्ञात महिला आणि एक इसमाने चक्क धावत्या लोकल समोर ढकलून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे,दीपक चमनलाला पटवा असं मृत्यू झालेल्या इसमाचा नाव आहे, ते मुलुंड पश्चिमे ला रहात होते, शनिवरी दुपारी हे मुलुंड रेल्वे स्थानकाचा फलाट क्रमांक तीन वरून प्रवास करण्यास निघाले होते,एका फ्लाटफॉर्मवारून झाल्याले किरकोळ वादातून त्याना धावत्या लोकल खाली ढकलून देण्यात आलय,दीपक यांना ढकलणाऱ्या आरोपीमध्ये, एका महिला आणि पुरुषाचा समावेश आहे.
या बाबत कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी कलम 302 IPC अंतर्गत हत्येचा गुन्हा नोंदविला असून या अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. हा सर्व प्रकार तेथे असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.(Exclusive CCTV footage of the incident )

https://youtu.be/mp0ldYCM4Ac

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here