26 C
Mumbai
Thursday, March 23, 2023

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

पोलीस मोबाइल गाडीतील स्टाफने 500 च्या जुन्या नोटा – ५० लाखाच्या – जप्त केल्या । —- रिपोर्ट – डॉ. बीनू वर्गिस

मुबंई – साकीनाका पोलीस ठाणे Spl LAC No. 142/18, u/s 124 MP Act r/w 5, 7 Specified Bank Note Act नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी अस्लम मिर्झा बेग , 45 वर्षे , बाबूभाई आयनेवली चाळ, गावदेवी डोंगरी, अंधेरी पूर्व, मुंबई हा समिधा कॉम्प्लेक्स, टर्मिनल रोड न 2, मिठी नदी जवळ, साकीनाका येथे जुन्या 500 रुपये च्या नोटा घेऊन येणार असल्याची माहिती साक्षीदार यांचेकडून प्राप्त झाली त्याप्रमाणे मोबाईल न 7 वरील अंमलदार यांनी जाऊन वर नमूद इसमास ताब्यात घेतले त्यांचेकडे रु 500 च्या जुन्या नोटा असल्याचे दिसून आल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाणेत आणले.

https://manvadhikarabhivyakti.com/wp-content/uploads/2018/06/img_20180529_134443.jpg

त्याच्याकडे रक्कमेबाबत चौकशी केली. परंतु तो काही सांगत नसल्याने त्याला नमूद गुन्ह्यात अटक करण्यात येऊन रिमांड कामी न्यायालयात हजर करण्यात येत आहे. प्राप्त रक्कमेचा पंचनामा करण्यात आला असून रु 500 च्या जुन्या नोटा असून एकूण 50 लाख रुपये आहेत.

https://manvadhikarabhivyakti.com/wp-content/uploads/2018/05/img_20180528_164636.jpg

Contact Now

09619976777, 07977643978, 08850736386
OR E-mail – rohinee.enterprises@gmail.com

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here