प्रतीकात्मक चित्र
ठाणे (मुंबई) ब्रेकिंग – ठाणे अपराध शाखा द्वारा बड़ी छापे की गई कार्यवाही, महागिरि, जंबली नाका से प्रतिबंधित गुटका को लिया गया कब्जे में, जिसकी कीमत लाखों में है, जिसकी गिनती अभी भी चल रही है।
कल्याण ( ठाणे) – गांधारी ब्रिज से छलांग लगाकर एक बन्दे ने की खुदकुशी ।
1 ) गुन्हे शाखा ,ठाणे युनिट 2
*************************
कर्जत रेल्वे पोलिस ठाणे
गु.र.नं. :- 95/2018
कलम : 379;356 भा.दं.वि
गु.दा.ता. :- 22/08/2018
——————————-
आरोपी नामे विश्वकर्मा संजय देहाडे @विकी बोगस
वय-19वर्ष रा- मुंबई
——————————-
अटक तारिख:-24/08/2018
——————————–
गेला माल :-1,71,740/रु किमतीचे सोन्याचे दागिने वजन 58ग्रॅम व मोबाईल फोन व रोख रुपये
मिळाला माल :- 1,71,000/रु किमतीचे दागिने वजन 58 ग्रॅम वं मोबाईल फोन
2) डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशन
गु र न -161/18
कलम : 379,356 भा द वि
गेला माल : – 53000/रु किमतीचा एक गोफ डिझाईनची सोन्याची चैन
मिळाला माल – नमुद्प्रमाणे
3) ठाणे रेल्वे पोलीस स्टेशन
गु.र.न=256/17
कलम : 379 भा.द.वि
गेला माल – 56,310/रु किमतीचे एक सोन्याचे मंगळसूत्र वजन 17.120 ग्रॅम
मिळाला माल – नमूद प्रमाणे
अटक आरोपीकडून निवेदन पंचनाम्या प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण 92.5ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकूण किंमत दोन लाख ऐंशी हजार तीनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
https://manvadhikarabhivyakti.com/wp-content/uploads/2018/06/img_20180529_134443.jpg
https://manvadhikarabhivyakti.com/wp-content/uploads/2018/05/img_20180528_164636.jpg