26 C
Mumbai
Sunday, July 14, 2024

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

आपली अभिव्यक्ति – अच्छे दिन वाले सरकारचे ४ वर्षातील कामे।

By WhatsApp
▪️आधार कार्ड बनवा.
▪️आधार क्रमांक बँक खात्याला जोडा
▪️आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा.
▪️आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा
▪️एलपीजी गॅस क्रमांक आधार ला लिंक करा
▪️जुलैच्या अगोदर रिटर्न भरा.
▪️नोट बदलून घ्या.
▪️बदलेल्या नोटांचा हिशोब दया.
▪️गैस सब्सिडी सरेंडर करा.
▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढू नका.
▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा
▪️बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा.
▪️बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब दया.बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा.
▪️सामान(Goods) वर टॅक्स भरा
▪️सर्विस वर टॅक्स भरा
▪️कफन वर टैक्स भरा.
▪️सर्व पैसे बँकेतच ठेवा
खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही.
▪️आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश
▪️उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश मध्ये बीफ खाऊ नका
गोव्यात मजेत खाऊ शकतात.
▪️शाळेत योगा करा कारण योग वाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय.
▪️जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका.
फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते.
▪️भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. *शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत.*
तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय?
▪️६९ लाख रुपये पेमेंट साठी ६३ गरीब बालकांचा बळी गेला.
७५ खासदार और ३३७ आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला
*आता तुम्हीच सांगा यांचे “स्वच्छ भारत अभियान”भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का?*
“अच्छेदिन वाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही तर राशन लागते.
हे तुम्हाला माहीत नाही का?”

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

spot_img
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Translate »