26 C
Mumbai
Sunday, July 14, 2024

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

ब्रेकिंग न्यूज – ठाणे जिल्ह्यातला मोठा चोर एसीबी च्या ताब्यात। / ठाणे जिला का सबसे बड़ा चोर चढ़ा एसीबी के हत्थे । —- रिपोर्ट – बीनू वर्गिस

लाच घेतल्याप्रकरणी केडीएमसीच्या अsतिरिक्त आयुक्तांना अटक

ठाणे – केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना 8 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. घरत यांनी एका कामासाठी आधी 42 लाख रुपये मागितले होते. नंतर 35 लाखांवर तडजोड झाली आणि लाचेचा पहिला 8 लाख रुपयांचा हप्ता घेतेवेळी त्यांना पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

रंगे हाथों घूस लेते केडीएमसी का अतिरिक्त आयुक्त गिरफ्तार 

ठाणे (मुबंई) – कल्याण डोम्बीवली म्यून्सिपल कॉरपोरेशन के अतिरिक्त आयुक्त संजय घरत को 8 लाख रुपये घूस लेते एन्टी करप्सन ब्यूरो ने रंगे हाथों घर दबोचा , घरत ने एक काम करने के लिये पहले 42 लाख रुपये मांगे थे , लेकिन बाद में ये सौदा 35 लाख रुपये में तय हुआ , सौदे के मुताबिक घूस की पहली किस्त के रूप में 8 लाख रुपये लेते हुये उसे रंगे हाथों गिरफ्तार कर लिया गया ।

https://manvadhikarabhivyakti.com/wp-content/uploads/2018/05/img_20180529_134443.jpg

Contact Now

https://manvadhikarabhivyakti.com/wp-content/uploads/2018/05/img_20180528_164636.jpg

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

spot_img
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Translate »