मुलुंड – मुलुंडच्या विना नगर भागात चेंगराचेंगरी दोन जण जखमी . एका फार्मसीच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेला घडली घटना..
ठाणे – वागळे इस्टेट पोलिस स्टेशन मध्ये 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणी 25 वर्षाच्या तरुणावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल.
डोंबिवलीत गोळीबार – रमेश गोल्ड च्या मालकावर प्राणघातक हल्ला, नाना नांनी पार्क मानपाडा परिसरात गोळीबार हल्लेखोरांना जमावाने पकडले बेदम मारहाण.
रमेश भाई सुदैवाने बचावले.
कल्याण – कल्याण पूर्व के वार्ड क्रमांक 102 की सेना नगर सेविका के पति सतीस जाधव, व जुगनू जाधव, इन दो लोगो को थाने खंडनी विभाग पुलिस ने दो लाख रुपये खंडनी मांगने के मामले में गिरफ्तार कर लिया है बतादे की हनुमान नगर परिसर में विनोद पावशे नामक बिल्डर बेवसाइक का काम करने वाले जिनका मोबाइल टावर लगाने का काम चल रहा था उसी एवज में पैसा का डिमांड किया गया था विनोद पावशे की शिकायत पर थाने खंडनी विभाग ने जाल बिछाकर दोनो को गिरफ्तार कर लिया है अब दोनों की जांच चल रही है।.
नाशिक – नाशिक महानगरपालिकेतील वरिष्ठ लिपीक संजय धारणकर यांची आत्महत्या.
कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ बदलीस कंटाळून वरिष्ठ लिपिक आत्महत्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या आयुक्तांचा निषेध .