26 C
Mumbai
Saturday, July 20, 2024

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

युपी वरुन बेकायदेशीर पिस्तोल आणुन ठाण्यात विक्री साठी आणणाऱ्या ईसमास खंडणी पथका कडुन अटक। —– रिपोर्ट – बीनू वर्गिस

ठाणे – यूपी आणि एमपी बोर्डर वरील बांदा येथील गावा मधुन सहा पिस्तौल व 15 जीवंत काडतुस घेउन येणाऱ्या इसमास .खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ट पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा व त्यांच्या टीम ने चेंदणी कोळी वाडा कोपरी येथुन ताब्यात घेतले .
सामेन रसिक शेख (वय 23 वर्ष ) असे या ईसमाचे नाव आहे , तो विरार येथील रहिवाशी असुन तो सराइत गून्हेगार आहे , हया अगोदर कांदिवली येथे बेकायदेशीर पणे रिव्हॉल्व्हर विकताना त्याला अटक झाली होती , तसेच अंबरनाथ येथे त्याने रॉबरी केली होती , त्या प्रकरणात त्याला साडेतिन वर्षाची शिक्षा झाली होती , तो नुकताच 11 जानेवारी 2018 रोजी जेल मधून सुटून आला होता , सुट्ल्यावर त्याने परत गुन्हेगारीचा मार्ग अवलम्बला , जेल मधून सुटुन आल्यानंतर त्याने अजून काही जंणाना रीव्होल्वर वीकल्याची शक्यता आहे , ही पकड्लेली सहा पिस्तौल त्याने कोणाला देण्यासाठी आणली होती , हया मध्ये कोणी गँगस्टार सहभागी आहे का ? ह्याचा काही घातपात करण्याचा इरादा होता का ? ह्याची सखोल चौकशी सुरु असल्याची माहीती सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे ) एन .टी .कदम यानी सांगीतले .

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

spot_img
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Translate »