कल्याण (ठाणे – मुबंई) – कल कल्याण के लोकग्राम स्थित भिमा शंकर मंदिर के पास चक्कीनाका, नेतिवली, कल्याण (पू). दोपाहर लगभग 3:00 बजे बावड़ी में गिर कर तीन बच्चों की मौत से पसरा सन्नाटा, बावड़ी में अग्निशमन दल के जवान उतरे उनकी भी मौत हो गई है।
जिसक पश्चात अग्निशमन दल के दो जवान की लाश बाहर निकाली गयी, घटनास्थल पर फायर ब्रिगेड सहित एम्बुलेन्स गाड़ी भी रही मौजूद।
कल्याण-डोंबिवली – दिनांक 01 नोव्हेंबर 2018 रोजी दुपारी 15.00 वा.सुमारास भीमाशंकर मंदीराजवळ, चक्कीनाका, नेतिवली, कल्याण (पू) येथे 3 व्यती विहीरीमध्ये अडकल्या असून त्यांना वाचविण्यासाठी गेलेले कल्याण डोंबिवली अग्नि. दलाचे 2 जवान सुद्धा अडकले असल्याचे कल्याण डोंबिवलीचे अग्निशमन अधिकारी यांनी कळविले आहे. तरी सदरच्या ठिकाणी मदतीसाठी NDRF, TDRF तसेच ठाणे महानगरपालिका अग्निशमन दलाची मदत पाठविण्यात आली.