27 C
Mumbai
Tuesday, June 25, 2024

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

कल्याण येथे भातसा नदी मध्ये बुडालेल्या व्यक्तीचे शोधकार्याचे काम सुरू ।  —- रिपोर्ट – बीनू वर्गिस

ठाणे (मुंबई) – मौजे खडवली, अचपालीया फार्म हाउच्या मागे, ओझरली गाव, ता. कल्याण येथे भातसा नदी मध्ये ३ व्यक्ती सायंकाळी ५ वाजुन ३० मि. च्या सुमारास बुडाल्या आहेत.

त्याची नावे पुढील प्रमाणे:-

१. श्री. रोशन कामत (पु./ वय-३० वर्ष), २. श्री. सुरज उदय सिंह (पु./ वय-३० वर्ष), ३. श्री. राजेश शेरसींग रयटा (पु./ वय-३५ वर्ष) सदर व्यक्ती एकता रहिवासी संघ, शंकर मंदिर जवळ, सी.पी. तलाव, रोड नं-२७, वागळे इस्टेट, ठाणे (प.) येथील रहिवासी आहेत. सदर ठिकाणी बुडालेल्या व्यक्तीचे शोधकार्याचे काम सुरू आहे.

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

spot_img
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Translate »