29 C
Mumbai
Tuesday, June 25, 2024

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

जेसल पार्क चौपाटी सुशोभीकरण करण्यासाठी भलत्याच ठिकाणी जागा दाखवून गैर व्यवहार करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल !

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील जेसल पार्क चौपाटी सुशोभीकरण करण्यासाठी भलत्याच ठिकाणी जागा दाखवून भलत्याच ठिकाणी काम करून करोडो रुपयांचा गैर व्यवहार करणाऱ्या विरुद्ध अखेर मा.महेंद्र कल्याणकर जिल्हाधिकारी साहेब यांच्या नेतृत्वाखाली नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, त्यामध्ये मिरा भाईंदर महानगरपालिका अधिकारी दिपक खांबीत सह कॉन्ट्रॅक्टर हितेश भट्ट आणि सदर जागेला चिटकूनच मेरिटाईम बोर्ड महाराष्ट्र शासन यांनी सुद्धा चक्क कांदळवनात जेट्टी बांधण्याचे बांधकाम सुरू केले आहे, तरी सदरील मेरिटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता व कॉन्ट्रॅक्टर मे.सुभाष कंट्रकशन यांच्यावर कांदळवनाचा ह्रास प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला व खोटी कागदपत्रे सादर करून कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथोरिटी यांच्याकडून CRZ-III ची जागा दाखवून CRZ-I मध्ये बांधकाम करणाऱ्या मंग्रोव्ह (कांदळवन) कत्तल ह्रास प्रकरणी कार्यकारी अभियंता दिपक खांबीत व कॉन्ट्रॅक्टर आणि कार्यकारी अभियंता मेरी टाइम बोर्ड कॉन्ट्रॅक्टर सुभाष कंट्रक्षण नवघर पोलिस स्टेशन मध्ये यांच्यावर गुन्हा दाखल..

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

spot_img
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Translate »