27 C
Mumbai
Tuesday, June 25, 2024

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

ठाणे महानगरपालिका : ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार । —– रिपोर्ट – बीनू वर्गिस

ठाणे (मुम्बई) – स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बुधवार दिनांक 9 मे, 2018 रोजी सकाळी 9.00 वाजल्यापासून गुरुवार दिनांक 10 मे, 2018 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेंतर्गत असलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच पावसाळ्यापूर्वी पंपिंग स्टेशनमधील सब स्टेशनची दुरुस्तीची कामे करण्याकरिता ठाणे महानगरपालिकेस स्टेम कडून होणारा पाणी पुरवठा बुधवार दिनांक 9 मे, 2018 रोजी सकाळी 9.00 ते गुरुवार दिनांक 10 मे, 2018  रोजी सकाळी 9.00 वाजे पर्यंत (24 तास) बंद राहणार आहे.

या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे.

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

spot_img
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Translate »