24 C
Mumbai
Monday, March 4, 2024

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

दिवंगत खासदार चिंतामण वनगांच्या कुटुंबियांनी भाजपला ठोकला रामराम, पत्रकार परिषद घेऊन जाहिर केला निर्णय । —-रिपोर्ट – बीनू वर्गिस

वनगा कुटुंबिय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची घेणार भेट, चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर भाजप मध्ये हिरमोड झाल्याने श्रीनिवास वनगा, प्रफ्फुल वनगा नाराज.. शिवसेनेत दोन्ही मुले करणार प्रवेश पत्नी जयश्री वनगा दोन्ही मुले यांची पत्रकार परिषद.

पालघर – भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे कुटुंबीय उद्धव ठाकरे यांच्या भेटीला. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीवरून नाराजी, चिंतामण वनगा कुटुंबिय दुःखी आहे
गेली 35 वर्ष चिंतामण वनगा नी भाजप पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला,भाजप पक्षाच्या नेत्यांनी आमच्या अन्याय केला आहे, वनगा कुटुंबातील सदस्यना वाऱ्यावर सोडून दिले आहे, आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे याच्याकडे वेळ मागितली होती पण वेळ दिली नाही, आम्ही भाजप सोडत आहोत
आमचे शिवसेने बरोबर नात आहे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नेहमी सहकार्य केले आहे.

जयश्री चिंतामण वनगा चा आरोप आम्हाला वाऱ्यावर सोडून दिले आहे, खासदार चिंतामण वनगांच्या निधनानंतर भाजपनं कुटुंबाला वा-यावर सोडलं, भाजपचे दिवंगत खासदार वनगांच्या कुटुंबीयांचा आरोप, गेली ३५ वर्ष वडिलांनी पक्षासाठी काम केलं
जेव्हा पक्षाला फक्त २ मतं पडायची तेव्हापासून वडील काम करत होते , पण आज आमची अवस्था काय झाली आहे , आमच्यावर कोणताही राजकिय दबाव नाही
आम्ही मुख्यमंत्री, दानवेंची वेळ मागितली , पण वेळ दिली नाही.

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

spot_img
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Translate »