रिपोर्ट – डॉ. बीनू वर्गिस
पुणे – आज सुबह 6.00 बजे चास तालुका अम्बेगांव के संत ज्ञानेश्वर मंदिर के पास कु. ऐश्वर्या पांडुरंग बरवे नामक लड़की पर तेंदुए ने हमला किया। वह इस घटना में घायल हो गई।
जिसकी वजह से स्कूल के छात्रों में डर का माहौल व्याप्त हो गया है।
मुलीवर बिबट्याने हल्ला केला –
पूणे – आज सकाळी ठीक ६.०० वा. चास ता आंबेगाव या ठिकाणी संत ज्ञानेश्वर मंदिरापाशी कु. ऐश्वर्या पांडुरंग बारवे ह्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला आहे. त्यात ती विद्यार्थिनी जखमी झाली आहे .
शाळकरी विद्यार्थी ह्यांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.