34 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

महाराष्ट्रा ब्रेकिंग न्यूज —- रिपोर्ट – डॉ. बीनू वर्गिस

1 – विदर्भ – PC अनिस पटेल Police Stn पुसद City यांचे दूखद निधन पिस्टल मधुन गोली झाडून केली आत्महत्या, QRT चे DI आहेत ,तालुका पूसद जि. यवतमाळ विदर्भ….

2 – ACB यशस्वी सापळा कारवाई – 

▶ घटक :- अमरावती
▶ तक्रारदार :- पुरुष,वय 31 वर्षे
▶ आलोसे : – सुधीर पंजाबराव घुरडे वय 44 पद- पोलीस हवालदार, ब न 1226, पो स्टे सिटी कोतवाली, अमरावती शहर वर्ग -3
▶ लाच मागणी रक्कम :- 2000/-
तडजोडी अंती 1000 रू
▶ पडताळणी :- 29/08/2018
▶ सापळा कारवाई :- दि.29/08/2018,
◆ स्वीकारली रक्कम :-1000/-
▶ कारण :- आलोसे बस डेपो अमरावती येथे पोलीस चौकी मध्ये इंचार्ज असुन तक्रारदार एस टी बसमध्ये महिलेची छेडखाणी करण्याचे उद्देशाने चढला आहे असे तक्रारदार यांना सांगुन तुझ्या वर छेडखानि करण्याचा गुन्हा दाखल करतो असे धमकावून पोलीस स्टेशन ला नेउन गुन्हा दाखल न करता तेथेच केस निपटून टाकण्याकरिता लाचेची मागणी करून लाच स्वीकारली. वरुन आरोपीला ताब्यात घेऊन पंचासमक्ष लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली.
▶ मार्गदर्शन:-
मा.श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परीक्षेत्र, अमरावती,
श्रीमती चेतना तिडके, अपर पोलिस अधिक्षक, अमरावती परिक्षेत्र अमरावती,
श्री गजानन पडघन,पोलिस उपअधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो,अमरावती.
▶ कारवाई पथक :-
पोलिस निरीक्षक राजवंत आठवले, पोलिस निरीक्षक राहुल तसरे, नापोकॉ.प्रमोद धानोरकर,पोहवा श्रीकृष्ण तालन,पोशी बोरसे, चालक पोना. अकबर
▶ आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
▶ हैश वैल्यू घेण्यात आली आहे.

https://manvadhikarabhivyakti.com/wp-content/uploads/2018/06/img_20180529_134443.jpg

https://manvadhikarabhivyakti.com/wp-content/uploads/2018/05/img_20180528_164636.jpg

Contact Now

09619976777, 07977643978, 08850736386

OR E-mail – rohinee.enterprises@gmail.com

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

spot_img
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Translate »