34 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

साप्हाहिक कोकण ढिणगीचे संपादक श्री रविंद्र पाटिल यांना जीवे मारण्याचा कट केला गेेला…..महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघ आणि ”मानवाधिकार अभिव्यक्ति” तुमच्या सोबत आहे.

⚫ जाहिर निषेध ⚫ ⚫जाहिर निषेध ⚫

रायगड जिल्ह्यातील नावाजलेले ”साप्हाहिक कोकण ढिणगीचे” “संपादक – श्री रविंद्र पाटिल” यांना जीवे मारण्याचा कट केला गेेला असल्याच्या बातमी ने पत्रकारांच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर ….।
श्री. रविंद्र पाटील यानां ✍महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघ आणि ”मानवाधिकार अभिव्यक्ति”✍ तुमच्या सोबत आहे.
पत्रकारांनवर होणारे हल्ले व त्यांना येणाऱ्या धमक्यांमुळे आज पत्रकारांच्या सुरक्षतेचा प्रश्न गंभीर झालेला आहे. या घटनेचा पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने ⚫निषेध⚫ व्यक्त करण्यात येत आहे
✍ महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघ ✍

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

spot_img
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Translate »