32 C
Mumbai
Saturday, June 15, 2024

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

सौतेले पिता ने अपनी ही नाबालिक बेटी से किया दुष्कर्म , अत्यंत क्लिष्ट खुनाचा गुन्हा उघड , शीळ डायघर पोलिसांचा तपास । —- रिपोर्ट – बीनू वर्गिस

– ठाणे (अंबरनाथ) – 60 वर्षीय सौतेले पिता द्वारा अपनी ही 17 वर्षीय नाबालिक बेटी के साथ दुष्कर्म किये जाने का मामला प्रकाश में आया है।दुष्कर्मी पिता से नाबालिका को एक पुत्र भी पैदा हुआ है।दुष्कर्मी नरसप्पा तिपन्ना चलवादी(60)को अंबरनाथ पुलिस ने गिरफ्तार कर कोर्ट में पेश किया जहां कोर्ट ने कुकर्मी को 24 अगस्त तक के लिए पुलिस हिरासत में भेज दिया ही।..

– ठाणे – दिनांक 10 एप्रिल 2018 रोजी जमील उर्फ अंग्रेज नशीबदार वय 26 हा चहाच्या दुकानाच्या बाहेर लोखंडी कॉट वर झोपलेला असताना कोणीतरी त्याचा खुन केला होता , गेल्या चार महिन्या पासून पोलीस या हत्येचा तपास मोठ्या कशोशिने करत होते , या तपासा मध्ये कुठल्याही प्रकारचा पुरावा उपलब्ध नसल्यामुळे वेगवेगळ्या अँगल ने या प्रकरणाची चौकशी डायघर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरफरे व अशोक भंडारे व त्यांची टीम करत होती , अखेर चार महिन्यानंतर हा गुन्हा करणाऱ्या संशयित आरोपीतांचा सुगावा लागला त्यांनी त्यांचा ठावठिकाणा निशित्त केला व संशयित आरोपीतांपैकी एका आरोपीतास ताब्यात घेउन त्याच्या कडे चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला व गुन्ह्यात सहभागी झालेल्या सह आरोपींची नाव व पत्ते सांगीतले , त्या प्रमाणे पोलीस उपायुक्त डी .एस .स्वामी , व पोलीस निरीक्षक सुनील जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे , पोलीस हवालदार प्रकाश शिरसाट व डीबी पथकाने आरोपीतांच्या मुळगावी उत्तरप्रदेश येथे जाऊन गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेतले , त्यांच्या कडे चौकशी केली असता , त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली , त्यानंतर या गुन्हय़ा मध्ये त्यांना अटक करण्यात आली , या गुन्ह्यात एकूण चार आरोपी असुन त्यांची नावे जगनारायण नानमुन वर्मा वय 29 वर्ष , नंदराम रामधीरज वर्मा वय 23 वर्ष , प्रमोद कुमार कैलाश वर्मा वय 23 वर्ष सगळे राहणार उत्तर प्रदेश अशी आहेत त्यातील चौथा आरोपी बडकाउ पासवान वय 32 वर्ष राहणार उत्तरप्रदेश याचा शोध सुरु आहे , गुन्ह्यातील आरोपींनीकडे केलेल्या चौकशी मध्ये ते उत्तरशिव परिसरामध्ये भंगार वेचण्याचे व भंगाराची गाडी भरण्याचे काम करीत होते , गुन्हा घडलेल्या दिवशी ते भंगाराने भरलेली गाडी वजन काट्यावर नेऊन त्याच वजन करत होते , तेव्हा त्यातील एक आरोपीहा भंगाराने भरलेल्या गाडीवर बसून त्यातील भंगाराचे सामान गाडीवरून खाली फेकत होता , वरून वस्तु फेकल्याचा आवाज कसला येतो आहे हे पाहाण्यासाठी मयत जमील उर्फ अंग्रेज हा गेला असता , हे चार जण गाडीतले भंगारा चोरत असल्याचे पाहीले , त्याने त्याबद्दल चौघांना आपण ही गोष्ट भंगारच्या मालकाला सांगणार असे सांगीतले , भंगारची गाडी उभी असलेल्या बाजूलाच जमील याचा मोठा भाऊ आदिल खान याच चहाच दुकान होत , आणि तिथे चहा प्यायला भंगारचा मालक येतजात असे त्यामुळे जमीलची आणि त्याची ओळख होती , आता हा नक्की मालकाला आपल्या भंगार चोरी बद्दल सांगणार त्याच्या अगोदर यालाच संपवून टाकू या विचाराने रात्री जमील दुकानाच्या बाहेरच लोखंडी कॉट वर झोपलेला असताना एका आरोपीने त्याचे हात पकडले , दुसऱ्या आरोपीने त्याचे तोंड दाबुन धरले , पळुन गेलेल्या आरोपीने पाय पकडून ठेवले व चौथ्या आरोपीने लोखंडी पट्टिने जमीलच्या डोक्यावर वार करून त्याला ठार मारल्याचे सांगीतले .

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

spot_img
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Translate »