Site icon Manvadhikar Abhivyakti News

नवी मुंबई पोलीस ACP दोन दिवसापासून बेपत्ता ! —- रिपोर्ट – बीनू वर्गिस

नवी मुंबई – नवी मुंबई पोलीस ACP राजकुमार चाफेकर दोन दिवसापासून बेपत्ता. दोन दिवस झाले कुटूंबाच्या संपर्कात नाहीत. बेपत्ता झाल्याची तक्रार एनआरआय पोलीस ठाण्यात दाखल.

Exit mobile version