ठाणे (मुबंई) – कळवा पोलिस हद्दीत सह्याद्री सोसायटी येथे चुळबुळ यादव वयोवृद्ध इसम हा मिळून आला होता त्याचे नातेवाईकांबाबत काही एक माहिती उपलब्ध नसताना ज्येष्ठ समाजसेवक श्री बाबुराम दुधनाथ यादव यांनी पोलिसांच्या सहकार्याने सोशल मीडियाचा वापर करून दहिसर येथे सदर वयोवृद्ध इसमाची मिसिंग बाबत तक्रार दाखल असून त्याचे नातेवाईकांचा शोध घेऊन त्याला सुखरूप ताब्यात देण्यात आली आहे. श्री बाबूराम यादव यांच्या कामगिरीमुळे वपोनि श्री बागडे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे..