30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

तुर्भे प्लॅटफॉर्म 2/3 वर गस्त करताना पोलिसयांना एक मुलगा फलाटावर विनापालक शिवाय भटकत असताना मिळाला। —- रिपोर्ट – डॉ. बीनू वर्गिस

ठाणे (नवी मुबंई) – दि. 11/11/18रोजी रात्रपाळीची ड्युटीवर असताना . रात्रौ 00.05 वा.आम्ही एएसआय प्रसाद पो.हवा. 1323 सुतार, पोना 3351मोरे पनवेल रे.स्टे येथे डयुटी कामी असताना प्लॅटफॉर्म 2/3 गस्त करीत असताना एक मुलगा नामे- सत्यम कुलदीप वर्मा वय 8वर्षे रा.तुर्भे हा फलाटावर विनापालकशिवाय भटकत असताना मिळून आलेने त्यास पोलीस ठाण्यात आणुन ठाणे अंमलदार पो.हवा.1446 गुजर, पोशि2562 देशमुख, एएसआय प्रसाद, पो.हवा.1323सुतार,पोना 3351 मोरे, पोशि 826 गरड यांनी पालक नामे- कुलदीप वर्मा वय. 35 वर्षे रा. तुर्भे यांचा शोध घेऊन त्यांचे ताब्यात दिले .
त्या बद्दल त्यांनी पोलिसांचे आभार मानले..

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

spot_img
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Translate »