29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

भिवंडी येथे कार्पेट व पुट्याच्या गोडाऊनला आग लागली।

रिपोर्ट – डॉ. बीनू वर्गिस

भिवंडी (ठाणे – मुंबई) आज 15:15 वाजताच्या सुमारास राजलक्ष्मी कंपाउंड, काल्हेर, भिवंडी येथे कार्पेट व पुट्याच्या गोडाऊनला आग लागलीभिवंडी येथे कार्पेट व पुट्याच्या गोडाऊनला आग लागली होती. सदर घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाचे 1 फायर वाहन व ठाणे अग्निशमन केंद्राचे बाळकूम येथील 1 जंबो वॉटर टँकर, वागळे अग्निशमन केंद्राचे 1 फायर वाहन उपस्थित होते. सदरची आग 17:05 वाजता पूर्णपणे नियंत्रणात आली असल्याचे भिवंडी अग्निशमन केंद्रातून कळवण्यात आले.

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

spot_img
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Translate »