रिपोर्ट – डॉ. बीनू वर्गिस
मुंबई – आज सुबह 7ः33 बजे के दरम्यान लोवर परेल के ऑर्बिट टेरेस नामक इमारत में बांधकाम ( निर्माण कार्य ) चल रहा था कि ११ वी मंजिल पर शॉर्ट सर्किट होने से लाकडी के समान में आग लग जाने की खबर। खबर मिलते ही मुंबई अग्निशमन दल की टीम 4 फायर इंजन के साथ घटनाास्थल पर पहुंची , लगभग 8:20 बजे तक आग को पूरी तरह से बुझाने में टीम कामयाब रही , किसी प्रकार की कोई जनहानि या हताहत की खबर नहीं है जिसकी जानकारी मुंबई अग्निशमन दल टीम ने दी।
मुंबई – आज सकळी ०७:३३ वाज लगभगताच्या सुमारास लोवर परेल येथे ऑर्बिट टेरेस या इमारतीचे नव्याने बांधकाम सुरू असताना ११ व्या मजल्यावर शॉर्ट सर्किट होऊन लाकडी सामानाला आग लागली होती. सदर घटनास्थळी मुंबई अ. दलाचे ४ फायर वाहन उपस्थित होते. सदरची आग ०८:२० वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझवण्यात आली आहे व सदर घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे मुंबई आ. व्य. कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार अद्ययावत.