29 C
Mumbai
Friday, May 3, 2024

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

मुबंई , ठाणे ब्रेकिंग न्यूज –

रिपोर्ट – डॉ. बीनू वर्गिस

मुंबई – झवेरी बाजार बॉम्ब स्फोट प्रकरणात दोषी मोहम्मद हनिफ चा मुत्यु नागपूर सेंट्रल जेल मध्ये झाला मुत्यु हृदय विकाराने मुत्यु झाल्याची शक्यता इन केमेरा होणार पोस्ट मार्टम 25 आगेस्ट 2003 ला मुंबई झवेरी बाजारात जो बॉम्ब स्फोट झाला होता त्यात54 जण मुत्यूमुखी पडले होते आणि 260 जण जखमी झाले होते त्या प्रकरणाचा मोहम्मद हनिफ होता मास्टर माईंड हनिफ दोष सिद्ध झाल्यावर नागपूर सेंट्रल जेल मध्ये होता काल सायंकाळी त्याची तबबयेत बिगडल्यावर त्याला मेडिकल मध्ये नेले त्या दरम्यान त्याचा मुत्यु झाला.

कल्याण तहसीलदार कार्यालय में कार्यरत एक तलाठी & कर्मचारी को एंटीकरप्शन ने ताबे में लिया है ।

तळोजा – तळोजा जेल मध्ये बंदिस्त असलेला कैदी सोनू जालान ह्यास तळोजा जेलचा दुय्यम जेलर श्री.चव्हाण हे सर्वतोपरी मदत करत आहेत चव्हाण ह्यांची ड्यूटी अंडा सेल मध्ये नसताना पण  ते सतत अंडा सेल मध्ये जाऊन आरोपी सोनू जालान ची भेट घेऊन त्यास अतिरिक्त चादरी,जेवणाची स्पेशल सोइ व मोबाईल ह्या वस्तु पुरवण्यास मदत करत आहे मागच्या आठवड्यात तीन वेळेस सोनू जालान ची वैयक्तिक  भेट घेऊन हे सर्व वस्तु पुरवण्या साठी सौदे बाजी चालु आहेत व सतत सोनू जालान ची बहिण हिच्या संपर्कात आहे .

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

spot_img
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Translate »