30 C
Mumbai
Monday, May 6, 2024

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

पुण्यातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रकची 2 कारला धडक,4 ठार .

रिपोर्ट – डॉ. बीनू वर्गिस

मुबंई-पुणे – मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर बोरघाटात अपघात 4 जण जागीच ठार तर 3 जण गंभीर जखमी.

मुंबईकडे सिमेंट घेऊन जाणारा ट्रक पुणे लेनवर आला व 2 कारवर आदळला, एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी.. तर 1 कार 100 फूट दरीत कोसळली .

बदलापूर – आज सकाळी १०:२० वाजताच्या सुमारास बदलापूर M.I.D.C. येथे बदलापूर फायर स्टेशनच्या मागे, प्लॅटिनम पॉलिमर कंपनीमध्ये आग लागली असुन सदर घटनास्थळी बदलापूर MIDC अ.केंद्र ची २ फा.वा., बदलापूर अ. केंद्रचे १ फा.वा., अंबरनाथ अ.केंद्रचे १ फा.वा., उल्हासनगर अ.केंद्रचे १ फा.वा. उपस्थित असून ठाण्याचे बाळकुम अ. केंद्राचे १ वॉटर टँकर रवाना करण्यात आला आहे. सदर ठिकाणी अग्निशमन दलाचे जवानान कडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत असे बदलापूर अग्निशमन केंद्राकडून मिळालेल्या माहिती नुसार अद्ययावत.

ठाणे – खुनाच्या गुन्हयातील जन्मठेपेची शिक्षा लागलेल्या व अभिवचन रजेवरुन ५ वर्षापासुन फरार झालेला आरोपीत यास भावनगर, गुजरात येथुन अटक, गुन्हे शाखा, घटक १, ठाणे ची कारवाई”

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

spot_img
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Translate »